♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 39

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस 39

विषय  – मराठी 


वरील उताऱ्यावर आधारित आकलनावर प्रश्न विचारावेत.

नमुना प्रश्न :-

१) बागेच्या प्रवेशद्वारापाशी कोणती पाटी लावली होती?

२) बाळूने कोणते फळ खाल्ले?

३) बागेत बाळू कोठे थांबला?

४) बाळूला भाग्यवान असल्यासारखे का वाटले?

५) बाळूचे वडील बाळूला का शिक्षा करणार होते?


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी