इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 29
विषय – मराठी
हेमंत रोहनला सांगत होता अरे काल मी सिनेमाला गेलो होतो सिनेमा माझ्या आवडीचा होता पण मला तो नीट पाहता आला नाही का काय झालं होतं रोहनने विचारले अरे एक माणूस सारखा माझ्याशी बोलत होता हेमंत म्हणाला जागा बदलायची होती मग त्याचा मित्र रोहन म्हणाला अरे जागा कशी बदलणार तो माझा मामा होता त्यानेच मला सिनेमा दाखवायला आणलं होतं

Cảm ơn vì đã tổng hợp kỹ lưỡng thế này.
Mong được đọc thêm nhiều bài viết hay như thế này.
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy