इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 20

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 20 

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

marathi-setu-

सूचना फलक

वरील सूचना फलक हा इ. ४ थी च्या पाठ्यपुस्तकातील पान नं ६९ वरील आहे विद्यार्थ्यांनी त्याचे वाचन  करावे 

खालील प्रश्नांची उत्तरे लिहावी 

1) वरील चित्र कोणत्या ठिकाणचे आहे ?

उत्तर : ………………………………………….

2) चित्रात काय काय दिसत आहे ?

उत्तर : ………………………………………….

3) सूचनाफलकावर कोणत्या सूचना दिल्या आहेत

उत्तर : ………………………………………….

4) किल्ला चढताना सुरवातीलाच सूचना का दिल्या आहेत?

उत्तर : ………………………………………

5) किल्ला पाहायला येणाऱ्याना सूचना देण्याची गरज आहे का ? व का?

उत्तर : ………………………………………

१) सूचना फलक कोठे कोठे असतात याचा शोध घ्या.व त्या सूचना वाचा व वहीत लिहा.

२)तुमच्या शाळेत कोणकोणत्या सूचनांचे फलक लावता येतील ते वहीत लिहा.


1 thought on “इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 20”

Leave a comment