इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 27
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
विरामचिन्हे
परिच्छेदाचे वाचन करावे.त्यातील विरामचिन्हे समजावून घ्यावी .
उदा. “अगं, हा मी बिम्म नव्हे का ? आणि ती तू आई आहेस. तू ढीगभर लाडू केले आहेस आणि बिम्मला एक….. एक नव्हे दोन लहान लहान लाडू देत आहेस ।” बिम्मने समजावून सांगितले.
आता मात्र आई मोठ्याने हसू लागली . ती म्हणाली, “असं आहे का हे चित्र? लबाड चित्रकार! आई बिम्मला लाडू देत आहे का ? छान !
वेगवेगळी विरामचिन्हे वापरून वेगवेगळी वाक्ये तयार कर.
कल्पक बनू या
पूर्णविराम, प्रश्नचिन्हे, उदगारचिन्हे, स्वल्पविराम, अवतरणचिन्हे वगैरे सर्व चिन्हे येतील असा एक परिच्छेद / गोष्ट तयार कर.
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी