इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 24

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 24 

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

घटनाक्रम सांगणे 

खालील कृती समजावून घ्या  या

उदा.कृतीचे नाव: कपडे शिवणे

कृतीचा क्रम:

1. बाजारातून कापड विकत घेणे.

2. शिंपीकडे माप देणे.

3. शिपीने मापानुसार कापड कापणे.

4. उचित रंगाचा धागा घेऊन कापड शिवणे

शाळेतील परिचित घटनाक्रम घेऊन कृती सांगा.

1. पाढे म्हणणे 

2. वाचन करणे 

3. मैदानावर

4 खेळणे


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment