इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 28
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास

1) ही जाहिरात कशाची आहे ?
२) नाटकाचे लेखक कोण आहेत ?
३) जाहिरातीत कोणाकोणाची नावे आहेत ?
४) बालकांसाठी तिकीटाचा दर किती आहे ?
(५) नाटकाचे नाव काय आहे?
६) नाटकाचे ठिकाण कोणते आहे ?
७)सुधीर तिसरीत शिकत आहे त्याला नाटक मोफत पाहता येईल का?
८) बालकांना तिकीट दर किती आहे?
९) बिस्कीट पुडा कोणाला मिळणार आहे ?
● वर्तमानपत्रातील एखादी जाहिरात रेडिओमध्ये ऐकतो तशी / टि. व्ही मध्ये ऐकतो तशी वाचण्याचा प्रयत्न कर.
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी