इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 32
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
चित्रवाचन
विद्यार्थ्यांनी खालील चित्रातील असणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करावे व त्याची माहिती आपल्या पालकांना सांगा

चित्रांमध्ये पाहिलेल्या अर्थपूर्ण शब्द खालील कोड्यामध्ये शोधा व लिहा

2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी