आपल्या सर्वांना मराठी राजभाषा दिना बद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा
मराठी राजभाषा दिन ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग नियम
१.ऑनलाइन टेस्ट देताना आपले नाव व ई-मेल आयडी योग्य नोंदवावा अन्यथा आपल्याला ईमेलवर सर्टिफिकेट प्राप्त होणार नाही.
२. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे .
३. सदर टेस्ट एकदाच देता येणार आहे.
४. टेस्ट सबमिट झाल्यानंतर आपल्याला view Score चे बटन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला किती मार्क पडले आहेत हे दिसेल .
५. जर आपल्याला १८ किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असतील तरच आपल्या इमेलवर सर्टीफिकीट प्राप्त होईल .
ऑनलाइन टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Đúng lúc mình đang cần thông tin này luôn!