♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

जागतिक दिव्यांग दिन घोषवाक्य pdf

जागतिक दिव्यांग दिन घोषवाक्य pdf संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी ३ डिसेंबर रोजी ‘जागतिक दिव्यांग दिन‘ पाळण्यात येतो. या दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघाने यावर्षी ‘सर्वांसाठी शाश्वत आणि संवेदनक्षम समाजाकरिता परिवर्तन’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे.

हक्क देऊ,संधी देऊ, दिव्यांगांना प्रोत्साहन देऊ.

दिव्यांगांना देऊ संधी,
       वाहील विकासाची नांदी.

सर्वांचा निर्धार,
      दिव्यांगांचा स्विकार.

समाजाला जागवू या,
   दिव्यांगांना सक्षम बनवूया.