कोव्हिड लसीकरण सर्टिफिकेट Whats app वर How to get Vaccination Certificate on WhatsApp

How to get Vaccination Certificate on WhatsApp

आता तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने covid-19 लसीकरणाचे प्रमाणपत्र आपल्या व्हाट्सअप वर सहज मिळवू शकता  यासाठी तुम्हाला खालील कृती कराव्या लागतील .


Step 1 

सर्वप्रथम आपण लसीकरण करताना जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल मध्ये 9013151515 नंबर सेव्ह करा. किंवा  खाली दिलेल्या व्हाट्सअप च्या आयकॉन वर क्लिक करा .

Step 2

आता लसीकरण करतेवेळी जो मोबाईलनंबर नोंदणीसाठी दिला होता त्यानंबर वरून Whatsapp वर 9013151515 यानंबर वर 

covid certificate    असे टाईप करून Send करा.

Step 3

9013151515  या नंबर वरून 6 अंकाच्या OTP Text मेसेज येईल .

Step 4

तो OTP Whatsapp वर टाका .

Step 5

लसीकरण प्रमाणपत्र पीडीएफ मध्ये मिळवण्यासाठी 1  टाईप करून सेंड करा 

लसीकरण प्रमाणपत्र pdf मध्ये उपलब्ध होईल 

अशा सोप्या पद्धतीने आपण लसीकरणाचे प्रमाणपत्र आपल्या व्हाट्सअप वर मिळवू शकता


  • दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी



Leave a comment