विमान उडते तरी कसे ? |how airplanes fly in sky विमान Space मध्ये का उडू शकत नाही? | विजांच्या कडकडातून विमान कसे बचावते?

विमान उडते तरी कसे? how airplanes fly in sky विमान Space मध्ये का उडू शकत नाही? विमानाचे इंधन कोणते? सर्वांत जास्त प्रवासी क्षमता असलेले विमान कोणते? विजांच्या कडकडातून विमान कसे बचावते? पायलट आणि कोपायलटचे अन्न वेगवेगळे का असते? कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या महिला वैमानिक कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे खूपच रंजकपणे जाणून घेण्यासाठी आजची विज्ञान कथा नक्की ऐका.”

Leave a comment