1 प्राण्यांचा जीवनक्रम इ. ४ थी





इ.४ थी       परिसर धडा पहिला  प्राण्यांचा जीवनक्रम

 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

1.अंडी घालणार्‍या प्राण्यांची नावे लिहा

 उत्तर – …………………………………………………………………………………

2.. फुलपाखराच्या चार अवस्था कोणत्या ?

 उत्तर – …………………………………………………………………………………

३. सुरवंटाचे कात  टाकणे  म्हणजे काय ?

 उत्तर – …………………………………………………………………………………

४ बिबळा कडवा या नावाचे फुलपाखरू  कशाच्या पानावर अंडे घालते.?

 उत्तर – …………………………………………………………………………………

५. कोश कशाला  म्हणतात?

उत्तर – …………………………………………………………………………………

६. फुलपाखराला किती  पाय असतात.?

उत्तर – …………………………………………………………………………………

.चूक की बरोबर ते सांगा.

(१) शेळीचे पिल्लू अंड्यातून    बाहेर येते.
२) मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत.

(३) अंड्यातून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते.

 

फुलपाखराचे सुंदर चित्र आपल्या वहीत काढा  आणि ते रंगवा

 

३. गाळलेले शब्द भरा.

१.फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर ………………… घालते.

२.फुलपाखरांच्या ………………… सुरवंट म्हणतात.

३.कोंबडीच्या अंड्यामध्ये …………….. वाढ होत असते.

 

उपयुक्त माहिती मित्रांसोबत शेअर करा.

Share on whatsapp
WhatsApp

     सर्व इयत्तांचे विषय निहाय  ई-लर्निंग व्हिडिओ  पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


Click here

Leave a comment