इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 22

इ 5 वी   आजचा सेतू अभ्यास दिवस 22

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

१. आपली पृथ्वी आपली सूर्यमाला


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. सूर्य उगवतो त्याला काय म्हणतात?

उत्तर : ………………………………………….

२. सूर्य मावळतो त्याला काय म्हणतात?

उत्तर : ………………………………………….

३. तुमच्या गावाचे नाव सांगा?

उत्तर : ………………………………………….

खालील चित्राचे निरीक्षण करा 

4  दिवसा चांदण्या का दिसत नसतील बरे!

उत्तर : ………………………………………….

5. पृथ्वीला प्रकाश कोणाकडून मिळत असेल?

उत्तर : ………………………………………….

6 आपण कोणत्या ग्रहावर राहतो?

उत्तर : ………………………………………….

7. सूर्य तारा आहे का ग्रह ?

उत्तर : ………………………………………….

8. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो का?

उत्तर : ………………………………………….


32 thoughts on “इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 22”

  1. Mới đầu cũng hơi rén vì là trang mới, nhưng sau lần nạp rút đầu tiên thành công thì hoàn toàn tin tưởng. Hello88 thực sự minh bạch và sòng phẳng.

Leave a comment