इ 5 वीआजचा सेतू अभ्यास दिवस 20
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1) शिवरायांकडे कोणकोणते किल्ले होते?
उत्तर : ………………………………………….
2 शिवरायांकडे किती किल्ले होते?
उत्तर : ………………………………………….
3 किल्ल्यांचे कोणते प्रकार लिहा.
उत्तर : ………………………………………….
मराठ्यांचे आरमार:- हा पाठयांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकात पान क्र.६७ व ६८ वर आहे.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१) शिवरायांकडे कोणकोणते जलदुर्ग होते?
उत्तर : ………………………………………….
२) शिवरायांच्या काळातील प्रसिद्ध आरमारी योद्ध्यांची नावे लिहा.
उत्तर : ………………………………………….
३) शिवछत्रपतींना ‘भारतीय आरमाराचे जनक’ का म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
उपक्रम
१. पाठातील जहाजांची व किल्ल्यांची नावे शोध व वहीत लिही.
२. शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार लिही.
३. स्वतंत्र भारताच्या आरमारातील जहाजांची नावे लिही.
४. भारतीय नौदलातील युद्धनौकांविषयी माहिती मिळव.