इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 27
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

आपल्या कुटुंबात कोण कोण राहते ?
सर्व कुटुंबातील व्यक्तींची संख्या व स्वभाव सारखेच असतात काय ?
- आपल्या कुटुंबातील व्यक्तींची यादी करा
- कुटुंबातील व्यक्तींचे स्वभाव लिहा
- कुटूंबातील व्यक्तींच्या चांगल्या सवयी सांगा
अध्ययन अनुभव –
आपण आपल्या कुटुंबात जन्मती वाढतो आई वडील आपल्या लहानाचे मोठे करतात आणि आपली काळजी घेतात.
१. कुटुंबातील मोठया व्यक्तींचा आदर करा
२. कुटुंबातील प्रत्येक आजारी व्यक्तींची काळजी घ्या
३. लहान मुलांचा सांभाळ करा
४. चांगल्या सवयी अंगी बाळगा.
या प्रश्नांची उत्तरे शोधू –
- कुटुंबातील व्यक्तींचे चांगले गुण कोणते?
- मोठ्या कुटुंबात राहण्याचे फायदे कोणते आहेत ?
- कोणत्या प्रसंगी कुटुंबातील सगळे नातेवाईक एकत्र येतात ?
Cách viết của bạn rất gần gũi và dễ hiểu.