इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 25

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 25

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

आपण कोणतेही खेळ कोणाबरोबर खेळतो ?

उत्तर : ………………………………………….

कोणताही मैदानी खेळ खेळायचा असेल तर एकट्याने खेळता येईल काय ?

उत्तर : ………………………………………….

1. खेळांची यादी करा

उत्तर : ………………………………………….

2. शिस्तीत नियम पाळा

उत्तर : ………………………………………….

3. खेळताना पाळायचे नियमांची यादी करा

उत्तर : ………………………………………….

अध्ययन अनुभव –

आपण आपल्या मित्रांसोबत खेळत असतो. खेळताना विशिष्ट नियम पाळून खेळतो.

१. विशिष्ट अंतर ठेऊन क खेळ खेळा

 २. खेळतांना नियम पाळा

३. खेळतांना भांडण करू नये

४. सोबत राहूनच खेळा

काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

1. मैदानी कोण कोणते खेळ खेळतो ?

2. खेळतांना मित्रा मित्रांत भांडण होत काय ?

3. खेळामुळे कोणते गुण अंगी बाणतात ?

Leave a comment