इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 21

इ  4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 21

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


२३. नैसर्गिक आपत्ती

कृती करा

पाठ्यपुस्तक पान क्र. १३९

1. नैसर्गिक आपत्तीत कशी काळजी घ्याल ?

2 पाऊसच नाही पडला तर काय होईल?

3 भूकंप कशाला म्हणतात?

4 अवकाळी पाऊस काशाला म्हणतात?

5. पुराच्या पाण्यात पोहावे का?

6. पाऊस थांबला नाही तर काय होईल?

7. नैसर्गिक आपत्ती कशाला म्हणतात?

8. मुख्य ऋतूची नावे सांग?

9. तुझा आवडता ऋतू कोणता?

10. कोणत्या ऋतूत थंडी वाजते? 

11. कोणत्या ऋतूत गरमी होते?

Leave a comment