♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 37

इ 3 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 37

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास


कृतिपत्रिका २१

समजून घेऊ या गावाची ओळख.

संदर्भ इयता दुसरी बालभारती पाठ क्र. १४ झरीपाडा.

अध्ययन निष्पत्ती : अन्न, वस्त्र, निवारा यांच्याशी संबंधित उपक्रमात सहभागी होतो.

लक्षात घेऊ या

खालील प्रश्न याचा व उत्तरे लिहा.

अ) तुम्ही कोणत्या गावात राहतात?

ब) तुमच्या गावाशेजारील गावांची नावे लिहा.

हे चित्र कशाचे आहे?

काही गावे बदीच्या कियाच्या काठावर वसलेली असतात. काही गावांच्या आजूबाजूला डोंगर, लहान मोठ्या टेकड्या असतात. गावातील घरे मातीची बनलेली असतात. गायांमध्ये आपल्याला गाई, म्हशी, कोबड्या, बकन्या इ.जनावरे बघायला मिळतात. गावात पायवाटा असतात. गावाला लागून एखाद-दुसरा कच्चा रस्ता असतो, त्यावरून माणसांची ये-जा चालते. बैलगाडा सायकली व एखादी मोटार त्यावरून जाते. गावाजवळून एखादा पक्का रस्ता जातो त्यावरून एस.टी. गधा ट्रक व इतर वाहने धावतात. गावाच्या परिसरात शेते असतात. शेतकरी शेतातून अनेक पिके काढतात. गावात प्राथमिक शाळा असतात. मोठ्या गावात ग्रामपंचायत व आरोग्य केंद्र ही असते.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment