♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 37

इ 3 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 37

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


२०. आपले समूहजीवन

सांगा पाहू !

१. तुमच्या मित्रांची नावे सांगा?

२. तुमच्या मैत्रिणींची नावे सांगा?

३. तुमचा आवडता खेळ कोणता?

४. तुमचे आवडते ठिकाण कोणते? ५. तुमचा आवडता पदार्थ कोणता?

खालील चित्राचे निरीक्षण कर.

  • १. क्रिकेट खेळासाठी किती खेळाडू लागतात?
  • 2 क्रिकेट या खेळाच्या नियमांची यादी करा?
  • 3. घरात आपण कोण बरोबर राहतो?
  • 4. आपण नियमांचे पालन का केले पाहिजे ?
  • 5. आपण मैदानावर इतरांशी कसे वागावे ?