♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 34

इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 34

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास

कृतिपत्रिका १८

समजून घेऊ या वाढ, वनस्पतींमधील वाढ, बाळाची वाढ, प्राण्यांमधील वाढ संदर्भ: इयत्ता पहिलीच्या ‘खेळू, करु, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र. ५१ अध्ययन निष्पत्ती अन्न, वस्त्र, निवारा यांच्याशी संबंधित उपक्रमात सहभागी होतो. लक्षात घेऊ या :

कथाकथन

सराय करू या :

प्रश्न १) उत्तरे लिहा

१) कुंडीतील रोप सुकले आहे. तुम्ही काय कराल?

२) तान्ह्या बाळाची वाढ होण्यासाठी तुम्ही त्याला काय खायला द्याल?

३) चित्रातील बाळाला तुम्ही खालील शर्ट घालणार का? कारण सांगा.

४) अनेक बिया असणारे फळ कोणते?

प्रश्न २) आंब्याच्या बीचे चित्र काढा व रंग भरा.


5. विषय – परिसर अभ्यास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment