इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 28
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१५. आपले शरीर
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. खालील अवयवाची कामे सांगा.
(कान, नाक, डोळा, हात, पाय)
| खालील चित्राचे निरीक्षण कर व कोणकोणत्या अवयवांचा वापर होतो ते सांग ?

१. गाणे ऐकताना कोणत्या अवयवाचा वापर होतो?
२. दोरी उड्या खेळतांना कोणकोणत्या अवयवांचा वापर होतो?
३. चेंडू खेळतांना कोणकोणत्या अवयवांचा वापर होतो
१ . मित्राचा चष्मा घरी विसरला आहे तर वर्गात त्याला कोणकोणत्या अडचणी येतील? सांगा पाहू !
१. शरिराच्या हालचालीसाठी कोणकोणत्या अवयावाचा उपयोग होतो?