इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 23
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१३ आपला आहार
सांगा पाहू!
१. आपण जेवणात कोणकोणते पदार्थ खातो?
२ वाघ, सिंह काय खातात?
३. विवध पदार्थांची नावे सांगा?
४. तुमच्या आवडत्या फळाचे नाव सांगा?
खालील चित्राचे निरीक्षण कर व त्यांच्या आहाराची माहिती घे.

पाठ्यपुस्तक पान क्र ७६
१. गाय बैल म्हैस हे काय खात असतील बरे!
उत्तर : ………………………………………….
२. मांसाहार करणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा?
उत्तर : ………………………………………….
१. हत्ती व बैल या दोन्हीही प्राण्यांना सारखाच आहार लागत असेल का बरे!
उत्तर : ………………………………………….
१. पक्षी काय खात असतील?
उत्तर : ………………………………………….
२. दुध देणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा?
उत्तर : ………………………………………….