इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 21

इ 3 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 21

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

१२. आपली अन्नाची गरज

१. सजीवांसाठी अन्न का आवश्यक असते?

उत्तर : ………………………………………….

२. जंगलात कोणते प्राणी राहतात?

उत्तर : ………………………………………….

३. पाळीव प्राण्यांची नावे सांगा?

उत्तर : ………………………………………….

खालील चित्राचे निरीक्षण कर

पाठ्यपुस्तक पान क्र७१

१. आपल्याला अन्न कोणापासून मिळते?

उत्तर : ………………………………………….

२. सर्व प्राणी एकाच प्रकाराचे अन्न खात असतील का?

उत्तर : ………………………………………….

३. सर्व पक्षी एकाच प्रकारचे अन्न खात असतील का बरे!

उत्तर : ………………………………………….

४. माणसाला अन्नाची गरज कशासाठी असते?

उत्तर : ………………………………………….

५. मांजरीला गवत खायला दिले तर काय होईल?

उत्तर : ………………………………………….


Leave a comment