इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 29
विषय – इतिहास – भूगोल

1 ) संविधनाची उद्देशिका म्हणजे काय?
पहिले काही बाबी आठवूया!
2) उद्देशिकेची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते?.
3) भारतातील विविध धर्माची नवे सांगा.

१) घरातील आई-बाबा कशा पद्धतीने कामे करतात. त्यात तुमचा सहभाग कसा असतो. एकमेकांचे विचार, मते विचारात घेतली जातात का? भांडण केल्यानंतर लगेच मिटवता का? आजी-आजोबांना विचारले जाते का? अनुजाला शेतीच्या अभ्यासात संशोधन करावयाचे,’ तिचा निर्णय सर्वांना आवडतो का?
कुटुंबातील वरील गोष्टींचे निरीक्षण करून शिक्षकाच्या मदतीने शब्दांचे अर्थ व महत्त्व लक्षात घ्या.
२) शाळा सुरु झाल्यावर वर्गातील वर्ग प्रतिनिधीची लोकशाही पद्धतीने निवड कशी करता येईल ते लिहा.
तसेच इयत्ता : ७वी चे नागरिकशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरणांचे वाचन कर.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
प्रश्न १: प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय?
प्रश्न २ : आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात?
प्रश्न ३: भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे?
5. विषय – हिंदी
सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी