इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 28

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस 28

विषय  – इतिहास – भूगोल  

1) संविधान म्हणजे काय?

2) संविधानाची उद्देशिका म्हणजे काय?.

3) उद्देशिकेतील तीन मुल्ये कोणती ?.

1) संविधानातील उद्देशिका वाचा. त्यातील शब्दांची सूची तयार करा.

2) संविधान समितीतील सदस्यांची नावे शोधून फोटोंचा संग्रह करा.

वरील चित्राचे निरीक्षण करून शिक्षकाच्या मदतीने

१) विविध शब्दांचे अर्थ समजून घ्या.

२) विद्यालात संविधान दिन साजरा करा.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

प्रश्न १: संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे कोणते?

प्रश्न २ : संविधान सभेतील सदस्यांची नावे लिहा.

शोधा आणि लिहा

१. देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परम्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे.

उत्तर : ………………………………………….

२. राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे.

उत्तर : ………………………………………….

३. उद्देशिकेला म्हटले जाते.

उत्तर : ………………………………………….

४. सर्व धर्माना समान मानणे.

उत्तर : ………………………………………….


5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी




1 thought on “इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 28”

Leave a comment