इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 26

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस  26

विषय  – इतिहास – भूगोल  


खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

1) बाळाजी विश्वनाथच्या मुलांचे नावे सांगा ?

2) मराठी सत्तेचा विस्तार कुठे पर्यंत झाला होता ?

3) पहिल्या बाजीरावांचे नाव काय होते ?

करून पाहूयात

1) घटनाक्रम लिहा.

1) आष्टीची लढाई ………………………..

2) मराठयांचे ओडिशावर प्रभुत्व ………………………..

3) इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला ………………………..

2) पानिपतच्या लढाई मधील ठळक घडामोडी विषद करा. 

उत्तर : ………………………………………….

(3) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इंदोरचे सूत्र हाती घेतल्या नंतर केलेले कार्य सांगा.

उत्तर : ………………………………………….

(आंतरजाल, ग्रंथ, पाठ्यपुस्तक )

1) पानिपतच्या लढाईत झालेला पराभव महादजी शिंदे यांनी कसा भरून काढला

ते पुढील मुद्याच्या आधारे सपष्ट करा..

फौजांना प्रशिक्षत केले.  …………………………….

महादजी शिंदेनी बादशाला पुन्हा गादीवर बसवले. …………………………….

महादजीने कादिरचा पराभव केला  …………………………….

मराठी सेना एकवटली. …………………………….

1) गुजरातमधील मराठी सत्ता बद्दल माहिती स्पष्ट करा.

उत्तर : ………………………………………….

2) नाना फडणवीस यांनी दक्षिणेकडील राजकारणाची सूत्रे कशी सांभाळली.

उत्तर : ………………………………………….


5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment