इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 22
विषय – इतिहास – भूगोल
सागरी प्रवाह – तापमानाचे महत्त्व
1) सागरी प्रवाह म्हणजे काय?
2) पुढील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा.
1. तापमानातील बदल, पाण्याच्या घनतेतील बदल व वारे यांमुळे सागरी प्रवाह निर्माण होत नाहीत.
2. सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात.
3 सागरी प्रवाहांमुळे किनारपट्टीच्या प्रदेशातील तापमानात बदल होत नाही.
खालील नकाशाचे निरीक्षण करा.

1) कोणकोणत्या किनारपट्टीच्या भागांत तापमानात फरक पडेल? अशा किनारपट्टीची नावे लिहा.
2) किनारी प्रदेशात तापमानात फरक पडण्याचे कारण काय असेल?

Good day I am so happy I found your log page, I really found yoou byy accident, while I was browsing on Askjeeve for something else, Anyhow I
am here now and woukd just like to say many thanks for a marvelous post
and a all round interesting blog (I also love the theme/design), I don’t
have time tto browse it all aat the miute but I have
bookmarked it and also included your RSS feeds, so when I have time I will be bwck to read a lot more, Please ddo keep up the
awesome jo. https://Glassiindia.wordpress.com/