इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 44

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 44

विषय  – इतिहास – भूगोल  

पहिले काही बाबी आठवूयात :

१) भारतात सोन्याची नाणी पडण्याची सुरुवात करणारे राजे कोणते?

उत्तर :

२) कनिष्कने काश्मीरमध्ये वसवलेले शर कोणते?

उत्तर :

३) हर्षवर्धन राजा आपली संपत्ती दर पाच वर्षांनी प्रजेला दान का करत असे?

उत्तर :

४) तक्ता पुढील मुद्धांच्या आधारे तयार करा.

करून पाहूयात :

१) शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक तुमच्या शब्दात लिहा. आवश्यक साहित्य इतिहासाचे पाठ्यपुस्तक, जुनी नाणी

कृती :

1) इंडो- ग्रीक राजे यांच्या बद्दल माहिती लिहा.

उत्तर :

2) शुंग घराणे माहिती लिहा.

उत्तर :

३) वरील कृती केल्यावर तुला मौर्य साम्राज्यानान्त्राची राज्ये पाठात काय समजले ते लिही

उत्तर


5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment