♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 39

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 39

विषय  – इतिहास – भूगोल  


या प्रश्नांची उत्तरे शोधू –

पहिले काही बाबी आठवूया!

प्राथमिक व्यवसाय कोणते आहेत ?

आवश्यक साहित्य –

इयत्ता ६ वी चे भूगोल विषयाचे पाठ्यपुस्तक

अध्ययन अनुभव / कृती तुझ्या परिसरातील प्रमुख व्यवसायांची यादी तयार कर.

तुझ्या यादीतील दोन व्यवसायांची अधिक सखोल माहिती वडीलधारी यांचे सोबत चर्चा करून व आंतरजालच्या मदतीने प्राप्त कर

प्रश्न : तुला तुझा व्यवसाय निवडण्याकरिता विविध व्यवसायांची माहिती मिळवायची आहे. तर तू ही माहिती कोणत्या माध्यमातून मिळवू शकतो?


6. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment