इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 29

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 29

विषय  – इतिहास – भूगोल  

हा उतारा वाचून समजून घे

नैसर्गिक संसाधने निसर्गत उपलब्ध असतात. या संसाधनांचा वापर प्रत्येक सजीव आपल्या गरजेप्रमाणे करत असतो. मानवाने त्याच्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक नैसर्गिक संसाधने स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली. पुढे लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास या गोष्टींमुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर सुरू झाला. त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा की, मानवाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आवश्यकतेनुसार व तारतम्याने करणे आवश्यक आहे.

यावरून तुला काय शिकायला मिळाले समजले ते खाली  लिही  .

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

प्रश्न 1 : पृथ्वीवरील संसाधनांच्या साठ्याचा तारतम्याने वापर करणे आवश्यक का आहे?

उत्तर : ………………………………………….

प्रश्न 2: विनाकारण विद्युत उपकरणे सुरु असल्यास काय करावे? का?

उत्तर : ………………………………………….

प्रश्न 3: विविध समारंभात मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होताना दिसते. यावर कोणता उपाय करता येईल ?

उत्तर : ………………………………………….


6. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी





42 thoughts on “इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 29”

  1. Đã kiểm chứng thông tin trên nhiều diễn đàn, group và thấy Hello88 luôn nằm trong top nhà cái được đánh giá cao. Sự lựa chọn đúng đắn!

  2. Một sân chơi giải trí 5 sao, hội tụ đầy đủ các yếu tố mà một game thủ cần: An toàn – Nhanh gọn – Đa dạng – Hấp dẫn.

Leave a comment