इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 20

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस  20  

विषय  – इतिहास – भूगोल  


1) सांगा पाहू

सत्रप – ……………..

सुदर्शन – ……………..

दैवान पियो पियदसी – ……………..

2) मौर्यकालीन राज्यव्यवस्था मध्ये प्रत्येक विभागाची राजधानी कोणती होती ते लिहा

पूर्व विभाग – ……………..

पश्चिम विभाग  – ……………..

दक्षिण विभाग – ……………..

उत्तर विभाग – ……………..

1) सम्राट अशोकाने लोकपयोगीकोणती कामी केली?

उत्तर: ……………………………..

2) मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने कोणती होती?

उत्तर : ……………………………..

काय समजले?

वरील कृती केल्यावर तुला मौर्यकालीन भारत या पाठातून काय समजले ते लिही.

उत्तर: ……………………………..

1 thought on “इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 20”

Leave a comment