♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 32

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस 32

विषय  – इतिहास – भूगोल  

थोडे आठवूया !

१) तुम्हास माहीत असलेले वाहतुकीचे फायदे लिहा.

२) कोणकोणत्या वाहतुकीच्या साधनांसाठी इंधनाचा वापर करावा लागत नाही ?

३) वाहतुकीच्या साधनांसाठी कोणकोणत्या इंधनाचा वापर केला जातो ?

अध्ययन अनुभव / कृती १

चित्राचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) चित्रातील मुले कोठे थांबली आहेत ?

२) तिथे ती कशासाठी थांबली असावीत ?

३) चित्रातील मुले काय करत आहेत ?

४) त्यांना कशामुळे त्रास होत असावा ?.

कृती – २

चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांची उत्तरे लिहा.

या प्रश्नांची उत्तरे शोधू

तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असणारा भाग शोधा हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा.

सायकल वापराचे फायदे लिहा.

अ) पायी जाणे आ) सायकलीवरून जाणे इ) खाजगी वाहनाने जाणे ई.) सार्वजनिक वाहवाने जाणे6. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी