इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 29

इ  6 वी सेतू अभ्यास दिवस 29

विषय  – इतिहास – भूगोल  

थोडे आठवूया ! –

१) तुम्हास माहीत असलेल्या काही नगदी पिकांची नावे लिहा.

२) वाहतुकीचे मार्ग कोणते आहेत ?.

३) तुम्हास माहीत असलेल्या वाहतुकीच्या साधनांची नावे लिहा.

नकाशात भारतातील काही प्रमुख नगदी पिके व विविध प्रकारचे वाहतुकीचे मार्ग दाखवले आहेत. नकाशाचे निरीक्षण करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या.

१) आपल्या राज्यात केशर कोठून आणावा लागेल ? त्यासाठी सोईचा मार्ग गिरवा.

२) चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते ?


३) आपल्या राज्यात लवंग आणण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा .

४) सफरचंदाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते ते शोधा. त्या राज्यांच्या नावाला गोल करा.

५) नागपूरची संत्री बिकानेरला पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा .

६) पश्चिम बंगाल राज्यात कॉफी व आंबे पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा ७) महाराष्ट्रातील कांदा अरुणाचल प्रदेशया राज्यात कोणत्या मार्गाने पाठवाल ?

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

  • मुंबई ते अंदमान प्रवास करण्यासाठी कोणकोणते वाहतुकीचे मार्ग वापरावे लागतील ?
  • सुवर्ण चतुष्कोन मार्ग भारतातील कोणकोणत्या प्रमुख शहरांना जोडतो ?

भारतातील प्रमुख शहरे जी बंदरे आहेत त्यांना जोडणारे वाहतुकीचे मार्ग नकाशा आराखड्यात दाखवा.

भारताच्या नकाशात पुढील वाहतूक मार्ग दाखवून रंगवा

1) मुंबई पुणे – बेंगलोर रेल्वेमार्ग

2) अहमदाबाद-भोपाळ-लखनौ रस्तेमार्ग

केरळ – लवंग, महाराष्ट्र- कांदा, तमिळनाडू – सफरचंद, आसामचा

यापैकी चुकीची जोडीला वर्तुळ करा.


5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी



2 thoughts on “इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 29”

Leave a comment