इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 24

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस  224

विषय  – इतिहास – भूगोल  

थोडे आठवूया ! –

१) आपल्या देशाचे नाव काय आहे ?

२) तुम्हास माहीत असलेल्या नद्यांची नावे लिहा.

३) कोणत्याही एका देशभक्तीपर गीताच्या दोन ओळी लिहा .

अध्ययन अनुभव / कृती

भारत प्राकृतिक नकाशाचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

खाली नकाशा दिलेला आहे तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी पुस्तकातील नकाशाचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहावीत


 १) पर्यंत शोधा व त्यांची नावे लिहा,

उत्तर : ………………………………………….

२) नकाशातील डोंगराची नावे लिहा.

उत्तर : ………………………………………….

३) गंगा नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या प्रवाहमार्गाचे निरीक्षण करा. त्यांच्या खोल्यातील जमिनीचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे ते नोंदवा.

उत्तर : ………………………………………….

४) नकाशातील पठारे शोधा व त्यांची नावे लिहा.

उत्तर : ………………………………………….

५) कोरोमंडल किनान्याला जाऊन मिळणाच्या नद्यांची नावे लिहा.

उत्तर : ………………………………………….

६) आखातांची नावे शोधून लिहा.

उत्तर : ………………………………………….

७) लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांचे समूह शोधून त्यातील काही बेटांची नावे लिहा.

उत्तर : ………………………………………….

८) उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रमुख नदीचे खोरे आहे ?

उत्तर : ………………………………………….

या प्रश्नांची उत्तरे शोधू

1 भारताच्या तीनही बाजूस असणाऱ्या जलाशयांची नावे लिहा .

उत्तर : ………………………………………….

. 2 भारताच्या नकाशाचे निरीक्षण करून कृष्णा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते ?

उत्तर : ………………………………………….

 3 भारतात प्रदेशांनुसार कोणकोणत्या बाबतीत विविधता आढळते ?

उत्तर : ………………………………………….


5. विषय – हिंदी

सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी




1 thought on “इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 24”

Leave a comment