इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 43
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१०. ओळख भारताची
अध्ययन अनुभव
खालील नकाशाचे निरीक्षण कर.

नकाशात कोणत्या बाबींचा समावेश केला जात नाही?
घाट असणाऱ्या प्रदेशात जास्त पाऊस का पडतो?
१. आपल्या जिल्ह्यातील नद्यांची नावे सांग?
२. आपल्या तालुक्या शेजारून कोणती नदी जाते?
३. आपले मुख्य पिक कोणते?
Rất đáng để lưu lại và áp dụng!