♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 39

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 39

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

९. नकाशा : आपला सोबती

नकाशातील चिन्हे, खुणा व सूची यांचा वापर करून नकाशाचे वाचन करतात.

१. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला काय म्हणतात ?

२. आपल्या शाळेचे नाव सांग?

३. आपल्या गावाचे नाव सांग?

| खालील चित्राचे निरीक्षण कर.

नकाशामुळे आपणास काय समजते?

• खालील घटकासाठी चिन्हे व खुणा तयार करा.

(खेळाचे मैदान,रस्ता,डोंगर, घर,बाग)

१. नकाशात सूची नसेल तर काय होईल?

२. नकाशाचा उपयोग आपणास कशासाठी होतो ते सांग?


Leave a comment