♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 37

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 37

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

८. सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा

काही १. तुम्हाला शाळेत काय काय शिकवले जाते?

२. तुला शाळेत कोणता खेळ खेळायला आवडतो ?

३. तुझ्या शाळेचे नाव काय?

खालील चित्राचे निरीक्षण कर

अग्निशामक दलाचा वापर कशासाठी होतो?

• छोट्या व मोठ्या कुटुंबाचे फायदे व तोटे कोणते ते लिहा ?

१. सार्वजनिक सेवांचा उपयोग करताना कोणती काळजी घ्यावी?

२. आपण आजारी पडू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?

३. ग्रंथालयात वावरताना कोणते नियम पाळावेत?