♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ ५ वी आजचा सेतू अभ्यास दिवस 34

इ ५ वी आजचा सेतू अभ्यास दिवस 34

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास


५. कुटुंबातील मुल्ये

१. आई बाबाचे नाव सांग?

२. तुमच्या शेजारील व्यक्तींची नावे सांग?

३. तुमच्या आजी आजोबांचे नाव सांग?

खालील चित्राचे निरीक्षण कर.

• इमारतीच्या लिफ्ट मध्ये काही व्यक्ती अडकल्या आहेत काय कराल ?

१. स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?

१. कुटुंबात सर्व सदस्यांना समान न्याय व वागणूक का द्यावी ?

२. स्त्रीयांची कामे कोणती?

३. तुमच्या घरातील आजी कोणती कामे करते?

Leave a comment