इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 31
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
५. कुटुंबातील मुल्ये
करून पाहूय
१. आई-बाबाचे नाव सांग?
२. बहिण-भाऊ यांची नावे सांग?
३. काका-काकी यांचे नावे सांग?
खालील चित्राचे निरीक्षण कर.

• रस्ता चुकलेला मुलगा भेटला तर काय कराल?
उत्तर : ………………………………………….
१ तुम्हाला छोट्या कुटुंबात राहायला आवडेल कि मोठ्या कुटुंबात?
उत्तर : ………………………………………….
१. स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय?
उत्तर : ………………………………………….
२. स्त्रीयांची कामे कोणती?
उत्तर : ………………………………………….