♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 37

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 37

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

अध्ययन अनुभव –

आपण आपल्या वावरत असतो वावरत असताना आपल्याला दिवसा व रात्री आपल्या अवतीभवती होणारे विविध बदल जाणवत असतात

१. सुर्य डोक्यावर आल्यावर व मावळतीला असताना सावलीत काय बदल होतो ते पहा

२. सूर्याच्या उगवण्याच्या अगोदर कोणती कामे पूर्वी उरलेली असावयाची

३. दिवस मावळतीला आला की पक्षी आपल्या काव्याकडे परत जात असतात का ते पहा

४. ज्या ठिकाणावरून जागा स्पष्ट दिसेल अशी जागा शोधा

काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा

  1. चंद्र रोज एकाच ठिकाणी दिसतो का ?
  2. रात्रीला करणारे प्राणी कोणते?
  3. अंधार केव्हा पडतो?


Leave a comment