♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 32

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 32

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

पहिले काही आठवूया.

1. घरातील सर्वात वयस्कर व्यक्ती कोण आहे?

2. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबरोबर आपण कसे वागतो ?

1. आपल्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्तींची यादी करा.

2. मोठ्या व्यक्तींचा आदर राखा

3. दिव्यांग व्यक्तींना मदत करा

आवश्यक साहित्य कुटुंबातील व्यक्तींचे चित्र –

अध्ययन अनुभव –

आपल्या सभोवताली परिसरात विविध प्रकारची प्राणी झाडे आणि वडीलधारी व्यक्ती राहतात त्यांविषयी आपण संवेदना दाखवत असतो

१. वडीलधारी व्यक्तींच्या संवेदनाचा विचार करा

२. घरची व्यक्ती आजारी झाल्यास दवाखान्यात घेऊन जावं

३. आपल्या प्रत्येक सुखद अनुभवात वडिल धारी व्यक्तींना समाविष्ट करून घ्या.

काय समजले? वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा

उत्तर : ………………………………………….

या प्रश्नांची उत्तरे शोधू

1. आपला आहार आणि आजोबाचा आहार यात फरक आहे काय ?

2. आपल्या आणि मोठ्या व्यक्तींच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात काय ?

3. वयानुसार शरीरात बद्दल होतात काय ?