इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 32
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१६ ज्ञानेंद्रिये
सांगा पाहू!
१. पाय नसतील तर आपण चालणार कसे?
२. डोळे नसतील तर आपण पाहणार कसे?
खालील चित्राचे निरीक्षण कर.

१. ऐकू येत नसेल तर आपण कोणते यंत्र वापरू शकतो?
२. आवाज कोणत्या दिशेने येतो हे कशाने समजते?
१ . अंध व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावू शकतात का?
2. खालील इंद्रियांची कामे सांग?
(कान, नाक,डोळा,त्वचा, ज , जीभ)