इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 41
विषय – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास
Instructions for teachers and parents /facilitators:
• कृती 1 मध्ये पालक/सुलभक यांनी घरातील विविध कामांशी निगडित action verbs ची ओळख प्रत्यक्ष अनुभवांद्वारे करून द्यावी. (उदा. विद्यार्थ्यांची आई स्वयंपाक करत असेल तर: Gargi’s mother is cooking. (Gargi च्या जागी इतर नाव घेऊन अधिकचा सराव करा.)
कृती 2 साठी शिक्षकांनी video/audio record करुन पालकांसोबत share करा.
• पालकांनी तो video play करा. Video play करतांना विद्यार्थ्यांना Learning Activity भागातील योग्य शब्दावरून डावीकडून उजवीकडे बोट फिरवायला लावावे. कृतीचा पुरेसा सराव
घ्या.
• ज्यांच्याकडे फोन/ इंटरनेट नाही, त्यांच्यासाठी पालक / अभ्यास मित्र यांनी पुरेसा सराव घ्यावा व
प्रोत्साहन द्यावे.




Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:
What works you do at your home? Tick on it (तुम्ही घरात कोण कोणती कामे करता
? त्यावर टिक करा)
- Cooking
- Sweeping
- Washing clothes
- Washing pots and pans
- Washing cups and saucers
- Folding clothes
4. विषय – परिसर अभ्यास / विज्ञान कृतिपत्रिका
सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास / विज्ञान कृतिपत्रिका याचा अभ्यास करण्यासाठी