आजची ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा
सर्व स्पर्धकांना नमस्कार , आपले सामान्य ज्ञान मनोरंजनात्मक पद्धतीने वृद्धिंगत व्हावे,याकरिता www.sandeepwaghmore.in या संकेतस्थळा तर्फे सामान्यज्ञान ऑनलाइन प्रश्नमंजुषा घेण्यात येत आहे. निश्चितच आपल्याला ही प्रश्नमंजुषा आवडेल. आपल्या मित्र परिवारास सोबत या प्रश्नमंजुषा लिंक अवश्य शेअर करा. या प्रश्नमंजुषाचे काही नियम आहेत त्या आपण सर्वांनी अवश्य वाचावेत. ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग नियम १.ऑनलाइन टेस्ट देताना … Read more