सर्व स्पर्धकांना नमस्कार ,
आपले सामान्य ज्ञान मनोरंजनात्मक पद्धतीने वृद्धिंगत व्हावे,याकरिता www.sandeepwaghmore.in या संकेतस्थळा तर्फे सामान्यज्ञान ऑनलाइन प्रश्नमंजुषा घेण्यात येत आहे. निश्चितच आपल्याला ही प्रश्नमंजुषा आवडेल. आपल्या मित्र परिवारास सोबत या प्रश्नमंजुषा लिंक अवश्य शेअर करा.
या प्रश्नमंजुषाचे काही नियम आहेत त्या आपण सर्वांनी अवश्य वाचावेत.
ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग नियम
१.ऑनलाइन टेस्ट देताना आपले नाव व ई-मेल आयडी योग्य नोंदवावा अन्यथा आपल्याला ईमेलवर सर्टिफिकेट प्राप्त होणार नाही.
२. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे .
३. सदर टेस्ट एकदाच देता येणार आहे.
४. टेस्ट सबमिट झाल्यानंतर आपल्याला view Score चे बटन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला किती मार्क पडले आहेत हे दिसेल .
५. जर आपल्याला १८ किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असतील तरच आपल्या इमेलवर सर्टीफिकीट प्राप्त होईल .
६. प्रति दिवस सर्टिफिकेट देण्याची मर्यादा 100 इतकीच आहे. ही मर्यादा संपल्यानंतर सर्टिफिकेट प्राप्त होणार नाही.
सामान्यज्ञान ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
ऑनलाइन टेस्ट देण्यासाठी