♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू; पहिली ते चौथीचे वर्गही भरणार

राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू; पहिली ते चौथीचे वर्गही भरणार 

 

All schools in-maharashtra to reopen from 1st december-2021

राज्याच्या कोविड टाक्स फोर्सनेही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याबाबत हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानुसार आता येत्या १ डिसेंबर पासून पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू होत आहेत. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 मुद्देसूद माहिती सहज सोप्या पद्धतीने 

1.राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू

2.पहिली ते चौथीचे वर्गही भरणार

3.पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय मात्र तूर्त ऐच्छिक असणार आहे

4. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. 5.कोविड-१९ संबंधित खबरदारीचे उपाय आणि एसओपी लवकरच जारी करण्यात येतील. 

6.या मुलांपैकी पहिलीतली मुलं अद्याप शाळेतच आलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांशी संवाद साधण्यात येईल

7.सर्व मुलांसाठी सुरक्षित, आरोग्यदायी वातावरण तयार करण्यात येईल

8.राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन शाळा सुरू होण्यासंबंधी माहिती दिली

आपणास हे देखील आवडेल 

योगासने |विद्यार्थ्यांसाठी सोपी ६ + योगासने

येथे क्लिक करा 

सुंदर हस्ताक्षर काढायला शिका

येथे क्लिक करा 

सदर पोस्ट आपल्या इतर ग्रुप वर शेअर करण्यासाठी खालील व्हाट्सअप च्या आयकॉन वर क्लिक करा 

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा