How To Apply Aadhaar Card For Child
aadhar card for kids , aadhar card for child, documents required for aadhar card for child below 5 years,child aadhar enrollment registration,baal aadhaar card online registration,where to apply for aadhar card
मित्रांनो आज काल आधार कार्ड ही अतिशय महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स मध्ये समाविष्ट आहे. अनेक ठिकाणी पुरावा म्हणून आधार कार्डची त्याला वेळोवेळी आपणाला गरज भासत असते आज आधार कार्ड एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी लागत असत. शाळेत नाव दाखल करायला आधार कार्ड मागितले जाते. पण बऱ्याच लोकांना ह्या बद्दलची माहिती नसते की आधार कार्ड कोठून बनवायचे आणि त्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात. मग जाणून घेऊ या नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळाचे आधार कार्ड कशाप्रकारे बनवायचे ? Aadhaar Card For Child
आजच्या या या पोस्टमध्ये दोन प्रकारच्या लहान मुलांचे आधार कार्ड प्रकारे बनवायचे याची माहिती घेणार आहोत
1. बाळाचे वय 5 वर्ष पेक्षा कमी असल्यास
2. बाळाचे वय 5 वर्ष पेक्षा अधिक असल्यास
बाळाचे वय 5 वर्ष पेक्षा कमी असल्यास :
Aadhaar Card For Below 5 years Child
5 वर्ष खालील वयोगटाच्या मुलांच्या नांवाचे फार्म आधार कार्ड पंजीकरण केंद्रात जाऊन भरावे लागतील. या फार्म सोबत त्याच्या जन्माचे प्रमाण पत्र आणि स्वतःचे आधार कार्डाची छायाप्रत द्यायची असते. बाळाचे आधार कार्ड बनविण्यासाठी बाळाच्या आई वडिलांचे मूळ आधारकार्ड सोबत ठेवणे.
मुल लहान असल्या कारणाने वयोगट 5 वर्षाच्या खालील बाळांचे बायोमेट्रिक परीक्षण होत नसते. म्हणजे रेटीना स्कॅन आणि बोटांचे ठसे घेतले जात नसून फक्त बाळाचे फोटो लागतात.
बाळाचे आधार कार्ड त्याच्या आई, वडिलांच्या आधार कार्डाशी संलग्न केले जाते. पण 5 वर्षाच्या झाल्यावर बाळाच्या 10ही बोटांचे ठसे घेतले जातात, तसेच रेटीना स्कॅन केले जाते आणि बाळाचे फोटो द्यावे लागते.
बाळाचे वय 5 वर्ष पेक्षा अधिक असल्यास :
Aadhaar Card For Over 5 years Child
5 वर्षाच्या वयोगटातील अधिक मुलं असल्यास त्याचं आधार कार्ड बनवायला पंजीकरण सोबत त्यांचा जन्माचे प्रमाणपत्र आणि शाळा दाखल्याची प्रत द्यावी लागते.
मुलाचे शाळेत दाखले झाले नसल्यास आई-वडिलांच्या आधार कार्डाची छाया प्रत द्यावी लागते.ही छायाप्रत राजपत्रीय अधिकारी (गजेटेड ऑफिसर) किंवा तहसीलदाराने अधिकृत सत्यापित केलेले असावे.
पत्त्याचा पुरावा (ऍड्रेस प्रूफ ) साठी राजपत्रीय अधिकारी, क्षेत्राचे तहसीलदाराने किंवा ग्रामपंचायत ने अधिकृत सत्यापित केलेली फोटोसह प्रमाण पत्र द्यावे लागणार तेच मान्य मानले जाते.
त्या शिवाय मुलांच्या हातांच्या बोटांचे ठसे त्याची फोटो आणि जन्माचे प्रमाण पत्र, रेटिना स्कॅन द्यावे लागते.
मुलाचे वयोगट 15 वर्षाच्या अधिक असल्यास त्याला बायोमेट्रिक परीक्षण करावे लागते.
0 – 5 वयोगटातील मुलांना निळ्या रंगाचे आधार कार्ड दिले जातात.
aadhar card for kids
, aadhar card for child, documents
required for aadhar card for child below 5 years,child aadhar enrollment
registration,baal aadhaar card online registration,where
to apply for aadhar card
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण लहान बाळाचे आधार कार्ड कशाप्रकारे तयार करायची याविषयी माहिती घेतली निश्चित अशी माहिती आपणास आवडली असेल व फायद्याची व उपयुक्त वाटले असेल तर आपल्या मित्रांपर्यंत वरील माहिती शेअर करायला विसरू नका.
माहिती Share करा
Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook