वाक्प्रचार व अर्थ ऑनलाइन टेस्ट 26th October 2025 by sandeepwaghmore वाक्प्रचार व अर्थ – ऑनलाइन चाचणी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ - सराव चाचणी **विद्यार्थी नाव:** विभाग (अ) : वाक्प्रचार व त्यांचे अर्थ समजूत घालणे: (१) मन वळवणे (२) मनावर घेणे (३) मन वेधणे (४) मन थक्क करणे हार मानणे: (१) मात करणे (२) पदर पसरणे (३) माघार घेणे (४) नाक ठेचणे माफी मागणे: (१) पाय घसरणे (२) पाय काढणे (३) पाय धरणे (४) पाय ओढणे मदत करणे: (१) हात दाखवणे (२) हात देणे (३) हात मारणे (४) आधार नसणे खूप फायदा होणे: (१) ताव मारणे (२) शान वाढवणे (३) दोन बोटे स्वर्ग उरणे (४) मन थक्क करणे अतिशय भीती वाटणे: (१) डोळे पांढरे होणे (२) डोळे फिरणे (३) डोळ्यांत भरणे (४) मन थक्क करणे विभाग (ब) : अर्थानुसार वाक्प्रचार निवडा 'उत्सुक असणे' या अर्थाचा वाक्प्रचार निवडा: (१) अभय देणे (२) अधीर असणे (३) अंगवळणी पडणे (४) अस्वस्थ होणे 'खूप राग येणे' या अर्थाचा वाक्प्रचार निवडा: (१) डोळे निवणे (२) पित्त खवळणे (३) तोंड सुकणे (४) डोळे उघडणे 'पूर्ण पराभव करणे' या अर्थाचा वाक्प्रचार निवडा: (१) धूम ठोकणे (२) दंड थोपटणे (३) धूळ चारणे (४) तोंड देणे 'लाज वाटणे' या अर्थाचा वाक्प्रचार निवडा: (१) खजील होणे (२) गर्क असणे (३) कानोसा घेणे (४) कपाळाला हात लावणे निकाल पहा व सबमिट करा