इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ ची अंतरिम उत्तरसूची डाऊनलोड PDF
शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ ची अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आलेली असून सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन नोंदविण्यासाठी पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये दि. १८/०८/२०२२ ते दि. २८/०८/२०२२ रोजीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
५ वी उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी
पेपर १ | येथे क्लिक करा |
पेपर २ | येथे क्लिक करा |
८ वी उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी
पेपर १ | येथे क्लिक करा |
पेपर २ | येथे क्लिक करा |