पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
वरील चित्र पाहून या चित्रात कोणत्या सूचना सूचना फलकात लिहाव्यात असे तुम्हाला वाटते ते लिहा.
कल्पक होऊ या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर आधारित सूचनाफलक, घोषवाक्ये, सुविचार तयार करून वर्गात तसेच शालेय परिसरात लावावे. तसेच माहिती पूर्ण, उपयुक्त जाहिराती तयार करून घ्याव्यात.
१) तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या विषयावर सूचना फलक तयार करा. २) महत्त्वाच्या विषयावर ( स्वच्छता, आरोग्य प्रदूषण) सूचना लिहा.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – परिसर अभ्यास
अध्ययन अनुभव / कृती – इयत्ता पाचवी, विषय : परिसर अभ्यास १, प्रकरण वस्त्र आपली गरज अधिक माहिती येथून मिळेल https://diksha.gov.in/dial/55X11C
काय समजले? – वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही..
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१. वस्त्रोद्योगासाठी कोणता कच्चा माल लागतो?
२. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळख
सोलापूर – चादर
औरंगाबाद- हिमरू शाल
कोल्हापूर-पैठणी
३. खालील तक्त्यात देशातील काही राज्यांची नावे दिली आहेत. तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिही.